पिग्मी ठेव
वैशिष्ट्ये आणि लाभ
- किमान रु. 50/- भरून खाते उघडता येते.
- सतत ६ महिन्यापर्यंत खात्यात रक्कम शिल्लक असल्यास किमान शिल्लक पद्धतीने ३% दराने व्याज दिले जाईल.
- पिग्मी ठेव योजनेअंतर्गत बँकेचा कर्मचारी आपला व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन रक्कम जमा करेल.
- बँकेत बचत किंवा चालू खाते असल्यास कोणत्याही कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय पिग्मी ठेव योजनेचे खाते उघडता येईल.
आवश्यक कागदपत्रे
संस्थेच्या प्रकारानुसार चालू खात्याप्रमाणे कागदपत्रे आवश्यक.