मुदत ठेव खाते
पात्रता
कोणतीही भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती, पात्र असलेली संस्था तसेच १८ वर्षांखालील लहान मुले (पालकत्वासहीत) मुदत ठेव खाते उघडु शकते.
वैशिष्ट्ये आणि लाभ
- कमीत कमी रक्कम रु. 500 / – सह खाते उघडता येते.
- वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / संरक्षणासह अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा.
- कोअर बँकिंग सुविधा
- पासबुक सुविधा.
- खातेवरील व्यवहारांची माहिती एस एम एस द्वारे
- तिमाही/ दरमहा व्याज बचत/चालू खात्याला देण्याची सुविधा.
वैध आवश्यक कागदपत्रे
किमान दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि अधिकृत कागदपत्रांपैकी एखादे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कमीत कमी ३ कागदपत्रे आवश्यक,
1. पासपोर्ट
2. आधार कार्ड
3. पॅन कार्ड
4. मतदार ओळख पत्र
5. रेशन कार्ड
किमान दोन कागदपत्रे आवश्यक