दि यशवंत को - ऑप. बँक लि. फलटण

संचालक मंडळातील सदस्य, अध्यक्ष, सल्लागार मंडळ तसेच सेवक यांच्या सहकार्यामुळे दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करता आली. त्यामुळेच बँक आज अतिशय सक्षमपणे कामकाज करत आहे. सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. बँकेचा व्यवसाय गेल्या १० वर्षात दहा पट म्हणजेच ३५ कोटींवरून ३५० कोटींपर्यंत पोहोचला आहे. मुख्यकार्यालय व ३ शाखांच्या माध्यमातून बँक आज कार्यरत आहे.सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी व सोलापूरअसे ५ जिल्ह्यांमध्ये बँकेचे कार्यक्षेत्र आहे. ही प्रगती साध्य करणे खरोखरच अविश्वसनीय बाब आहे. मात्र सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. Read More

Shape

ठेव योजना

Shape Shape

विशेष कर्ज योजना